FEAST OF ASSUMPTION OF MARY, SARZORA CELEBRATED

The feast of Assumption of Mary was celebrated by Our Lady of Assumption Church, Sarzora on Monday Oct 25th. Rev. Fr. Nelson Rodrigues (Pallottine) celebrated the Holy Eucharist along with the Parish Priest Rev. Fr. Oswald D’souza (Pallottine) and the Assistant Parish Priest Rev. Fr. Carlos Luis (Pallottine). Goodness is a Christian virtue that seems […]

Continue Reading

तुळजापूरची भवानी मातेची साडेतीन शक्तीपीठापैकी दुसरे स्थान

साडेतीन शक्तीपीठापैकी दुसरे स्थान आहे तुळजापूरच्या भवानीमातेचे. सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर येथे डोंगरावर वसलेले हे मंदिर १२ व्या शतकातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुलाची ही कुलदेवता. शिवाजी राजांना अफझलखानाबरोबर झुंज घेण्यासाठी याच देवीने भवानी तलवार भेट दिली होती असे इतिहास सांगतो. शिवाजी राजे भवानी मातेचे निस्सिम भक्त होते. तुळजा भवानीची आणखी दोन मंदिरे आहेत. पैकी […]

Continue Reading

जिवाजी महाले शिवरायांचे अंगरक्षक यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
“होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी”

स्वराज्याची धुरा ज्यांनी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत स्वतःच्या खांद्यावर घेत वेळप्रसंगी मृत्युलाही सामोरे गेले. अशा अनेक मावळ्यांच्या कर्तुत्वातुन शिवरायांनी भुमिपुत्रांचे स्वराज्य उभे केले. त्यापैकीच एक वीर योध्दा म्हणजे शुरवीर जिवाजी महाले होय. जिवाजी महाले यांच्या निष्ठेमुळेच शिवरायांनी अफजलखानासारखा गिधाड व कृष्णाजी भास्कर सारखा देशद्रोही सहज संपवला तसेच जिवाजीनी सय्यद बंडासारखा अफजलखानाचा अत्यंत चपळ अंगरक्षक संपवुन शिवरायांचे […]

Continue Reading

६ ऑक्टोबर इ.स.१८५८ ” क्रांतीवीर नानासाहेब पेशवे “यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या आई गंगाबाई नारायण भट्ट नानासाहेब पेशवे यांचे आई-वडील बाजीराव पेशव्यांकडे कामाला होते छोट्या धोंडोपंतांचे हुशारी पाहून बाजीराव पेशव्यांनी त्यांना आपला वारस म्हणूनह दत्तक घेतले         इसवी सन  १८५१ बाजीरावांच्या मृत्यूनंतर  त्यांना  ईस्ट इंडिया कंपनी कडून  मिळत असलेले  सालाना ८००००० सालाना पेन्शन रद्द केली  गेली आणि इथे  पहिल्यांदा नानासाहेबांच्या अभिमानाला ठेच  पोहोचली. […]

Continue Reading